Thane Fire: ठाण्यात मुंब्रा बायपास रोड वर चालत्या गाडीला आग; गाडीतील सातही प्रवासी सुरक्षित

पनवेल वरून ठाण्याला जाणार्‍या गाडीला आग लागल्याची ही घटना रविवार 3 सप्टेंबरच्या रात्रीची आहे.

Car Fire | Twitter

ठाण्यामध्ये मुंब्रा बायपास रोड वर एका चालत्या गाडीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या गाडीमधील सातही प्रवासी सुरक्षित आहे. त्यांना वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.  अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत त्यांनी गाडीतील आगीवर  नियंत्रण मिळवले आहे. ही कार पनवेल वरून ठाण्याच्या दिशेला जात होती. दरम्यान गाडीला आग लागण्यामागील कारण समजू शकलेले नाही.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement