Thane Fire: ठाण्यात मुंब्रा बायपास रोड वर चालत्या गाडीला आग; गाडीतील सातही प्रवासी सुरक्षित
पनवेल वरून ठाण्याला जाणार्या गाडीला आग लागल्याची ही घटना रविवार 3 सप्टेंबरच्या रात्रीची आहे.
ठाण्यामध्ये मुंब्रा बायपास रोड वर एका चालत्या गाडीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या गाडीमधील सातही प्रवासी सुरक्षित आहे. त्यांना वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत त्यांनी गाडीतील आगीवर नियंत्रण मिळवले आहे. ही कार पनवेल वरून ठाण्याच्या दिशेला जात होती. दरम्यान गाडीला आग लागण्यामागील कारण समजू शकलेले नाही.
पहा ट्वीट
Maharashtra | A moving car went up in flames on Mumbra bypass road, Thane. All the seven people present in the car evacuated safely: Thane Municipal Corporation
(Pic Source: Thane Municipal Corporation) pic.twitter.com/sjM2CtASXU
— ANI (@ANI) September 4, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 04, 2023 08:20 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

