Happy Retirement: अंबरनाथ रेल्वे स्थानकावर मोटारमॅनला मिळाल्या निवृत्तीच्या अनोख्या शुभेच्छा
मोटार मॅनला त्याच्या निवृत्तीच्या दिवशी अनोखा निरोप हा रेल्वे स्थानकातील कर्मचारी आणि प्रवाशांकडून देण्यात आला
मुंबई लोकल (Mumbai Local) ही मुंबईकरांची लाईफलाईन (Lifeline) आहे, लाखो मुंबईकर (Mumbaikar) या लोकल ट्रेनच्या (Local Train) सहाय्याने मुंबईत (Mumbai) कामावर पोहचतात. यामुळे मुंबईची लोकल ही मुंबईच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आज सकाळी अंबरनाथ (Ambernath) रेल्वे स्टेशनवर (Railway Station) एका मोटार मॅनला (Motor Man) त्याच्या निवृत्तीच्या दिवशी अनोखा निरोप हा रेल्वे स्थानकातील कर्मचारी आणि प्रवाशांकडून देण्यात आला. अंबरनाथ रेल्वे स्थानकात सकाळी 8 वाजून 27 मिनीटाला सुटणाऱ्या लोकलच्या मोटरमॅनला निवृत्तीच्या शुभेच्छा या देण्यात आल्या. यावेळी लोकल ट्रेनला सजवून स्थानकात उभ्या असलेल्या सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.
पाहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
MS Dhoni Retirement Update: आयपीएलमधून एमएस धोनीच्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! भविष्यातील योजनेबद्दल मोठा खुलासा
Virat Kohli Test Retirement: विराट कोहलीच्या निवृत्तीमागे बीसीसीआयचा आहे का हात? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Advertisement
Advertisement
Advertisement