Most Vegan Friendly City 2021: मुंबई ठरली देशातील सर्वात व्हिगन फ्रेंडली सिटी; महापौर Kishori Pednekar पुरस्काराने सन्मानित

मुंबईने पेटा इंडियाज मोस्ट व्हिगन फ्रेंडली सिटी-2021 हा पुरस्कार जिंकला आहे

Kishori Pednekar | (Photo Credit: Twitter/ANI)

महाराष्ट्राची राजधानी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. मुंबईने पेटा इंडियाज मोस्ट व्हिगन फ्रेंडली सिटी-2021 हा पुरस्कार जिंकला आहे. याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांना सन्मानित करण्यात आले. याबाबत पेटा इंडिया व्हिगन फूड्स आणि न्यूट्रिशन स्पेशलिस्ट डॉ किरण आहुजा म्हणतात, 'मांस नसलेल्या बर्गरपासून ते मेक-अपसाठी प्राण्यांची क्रूर हत्या थांबवण्यापर्यंत मुंबई प्राण्यांचे शोषण न करता लोकांना जगणे सोपे करत आहे.'

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement