Akola Flood: सततच्या पावसामुळे महाराष्ट्रातील अकोल्यात मोर्णा नदीला पूर, यवतमाळ नंतर अकोल्यात पूरसदृश्य (Watch Video)

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस चालू आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

akola Flood photo credit PTI

 Akola Flood: सततच्या पावसामुळे महाराष्ट्रातील अकोल्यात मोर्णा नदीला पूर आला आहे.  गेल्या काही दिवसांपासून चांगलाच पाऊस लागला आहे. त्यामुळे गावागावत, शहरात मुसळधार पावसाने सर्वत्र पाणी साचले आहे. महाराष्ट्रातील यवतमाळ, अकोला, बुलढाणा जिल्ह्यात पूर आल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांना यांचा त्रास सहन करावा लागत आहे. PTIने या संदर्भात व्हिडिओ शेअर केला आहे. गेल्या दोन आढवडे संतत धार चालू आहे. नद्याच्या पाण्याची पातळी वाढली असल्याने गावात पूर आले आहे. यवतमाळ मध्ये पूर आल्यामुळे नागरिकांना प्रशासनाकडून मदत मिळत आहे. अकोला जिल्ह्यात पूर आले आहे, ड्रोनने शुट केलेले व्हिडिओ PTI ने शेअर केले आहे.  सततच्या पावसामुळे अकोला जिल्ह्यातील मोर्णा नदीची पातळी वाढली आहे. आणि नदीला पूर आल्याचे चित्र दिसत आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement