Bhimashankar Aarti: भीमाशंकर येथे पहिल्या श्रावणी सोमवर निमित्त महाआरती, भाविकांनी दर्शनांसाठी केली गर्दी (Watch Video)

पहिला श्रावणी सोमवार असल्याने भाविकांचा जनसागर भीमाशंकर याठिकाणी उसळला आहे. हर हर महादेवाची नामस्मरण करत भाविक दंग झाले आहेत.

Bhimashankar aarti Photo Credit Twitter

Bhimashankar Aarti: अधिक श्रावण मासातला पहिल्या श्रावणी सोमवार (Shravan Somar) सुरु झाला आहे. पहिल्या श्रावण सोमवारानिमित्त  भीमाशंकरचा दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. आहे. पुण्यातील  भीमाशंकर (Bhimashankar) हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. भक्तीमय वातावरणात भाविक मोठ्या संख्येने भीमाशंकर मध्ये गर्दी केली. मुंबई, पुणे तसेच राज्यभरातून भाविक येथे दर्शनासाठी दाखल होतात. शनिवार, रविवार आणि सोमवार या तीन दिवसात अनेक भाविक दर्शनासाठी आल्याचा अंदाज संस्थांकडून व्यक्त केला जात आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now