Red Alert Issued for Mumbai: मुंबईसाठी आज रेड अलर्ट; पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा
मुंबईतही कालपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबईला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढील 4 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
आज संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मान्सून सुरु झाला आहे. बहुतांश भागात मुसळधार पाऊस आहे. मुंबईतही कालपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबईला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढील 4 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असला तरी पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)