Money Laundering Case: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याने आर्थर रोड तुरुंगात आणण्यात आले
महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना स्पेशल पीएमएलए कोर्टाने 14 दिवसांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Money Laundering Case: महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना स्पेशल पीएमएलए कोर्टाने 14 दिवसांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांना 1 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. तर आता देशमुख यांना आर्थर रोड तुरुंगात आणण्यात आले आहे.
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement