Money Laundering Case: महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना स्पेशल पीएमएलए कोर्टाने 14 दिवसांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांना 1 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. तर आता देशमुख यांना आर्थर रोड तुरुंगात आणण्यात आले आहे.
Tweet:
Mumbai: Maharashtra's former Home Minister Anil Deshmukh brought to Arthur Road Jail.
Special PMLA court sent him to 14-day Judicial custody, earlier today. He was arrested on Nov 1 in a money laundering case. pic.twitter.com/IaHJhhmNj4
— ANI (@ANI) November 6, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)