Mumbai Weather Forecast Today: मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून यलो अलर्ट

भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी यलो अलर्ट जाहिर केला आहे. मुंबईत आणि उपनगरात आज २९ जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुसळधार पावसाने काही ठिकाणी पाणी साचले आहे.

Mumbai Weather Forecast Today: मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून यलो अलर्ट
Rain

Mumbai Weather Forecast Today: भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी यलो अलर्ट जाहिर केला आहे. मुंबईत आणि उपनगरात आज 29 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुसळधार पावसाने काही ठिकाणी पाणी साचले आहे. काल मुंबईत काही ठिकाणी रिमझिम पाऊस होता. ठिकठिकाणी मुसळधार पावसाने ब्रेक घेतला होता. शहरात मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याची शक्यता आहे. आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ( हेही वाचा-शेतकरी ओढा ओलांडत असताना अचानक बैलगाडीसह पाण्यात वाहून गेला, यवतमाळ जिल्ह्यातील घटना)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 29, 2024 07:34 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).