Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे शस्त्रक्रियेनंतर घरी परतले

आपल्या आशिर्वादाने आणि प्रार्थनेने माजी शस्त्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पाडली. काही वेळापूर्वीच रुग्णालयात बाहेर पडून मी घरी पोहोचलो आहे. आपले आशीर्वाद आणि प्रेम असेच कायम असो, अशा भावना राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.

Raj Thackeray | (Photo Credits: YouTube)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर रुग्णालयात एक शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे घरी परतले आहेत. आपल्या आशिर्वादाने आणि प्रार्थनेने माजी शस्त्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पाडली. काही वेळापूर्वीच रुग्णालयात बाहेर पडून मी घरी पोहोचलो आहे. आपले आशीर्वाद आणि प्रेम असेच कायम असो, अशा भावना राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement