Agnipath Scheme Protest: 'अग्नीपथ' योजनेस होणाऱ्या विरोधावरुन मनसे नेते अनिल शिदोरी यांचा केंद्राला 'हा' सल्ला

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्नीपथ योजनेला देशभरातील युवकांचा तीव्र विरोध आहे. या विरोधावरुन मनसे नेते अनिल शिदोरे यांनी केंद्र सरकारला सल्ला दिला आहे.

Anil Shidore | (Photo Credit - Twitter)

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्नीपथ योजनेला देशभरातील युवकांचा तीव्र विरोध आहे. या विरोधावरुन मनसे नेते अनिल शिदोरे यांनी केंद्र सरकारला सल्ला दिला आहे. ट्विटरद्वारे दिलेल्या सल्ल्यात त्यांनी म्हटले आहे की, 'अग्नीपथ'ला - चार वर्षांसाठी पेन्शन लागू नसलेली लष्करातील भरती - होणारा हिंसक विरोध फार सूचक आहे. ह्याचा अर्थ बेरोजगारीतून येणारं नैराश्य फार खोल आहे. म्हणून देशाच्या प्राधान्यक्रमात अर्थव्यवस्था मजबूत करून रोजगार निर्मितीवर भर असावा.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement