Ram Navami निमित्त MNS ची शिवसेना भवनाबाहेर लाऊडस्पीकर वर हनुमान चालिसा लावण्याची घोषणा

'हिंदुत्त्वा'च्या मुद्द्यावरून काही दिवसांपासून आक्रमक झालेल्या मनसेने शिवसेना भवनाबाहेर पोस्टरबाजी देखील केली होती.

Shiv Sena Bhavan | PC: Twitter/ ANI

Ram Navami निमित्त MNS ने शिवसेना भवनाबाहेर लाऊडस्पीकर वर हनुमान चालिसा लावण्याची घोषणा  केली आहे. या पार्श्वभूमीवर या परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement