MNS Chief Raj Thackeray यांच्या निवासस्थानी मनसे पदाधिकार्‍यांची महत्त्वपूर्ण बैठक

मनसे अध्यक्ष 1 मेला औरंगाबाद आणि 5 जूनला अयोद्धा दौर्‍यावर आहे.

MNS Chief Raj Thackeray | (Photo Credits: Facebook)

MNS Chief Raj Thackeray यांच्या निवासस्थानी मनसे पदाधिकार्‍यांची महत्त्वपूर्ण बैठक आज होणार आहे. यामध्ये जून मधील अयोद्धा दौरा, लाऊड स्पीकर च्या अल्टिमेटम आणि औरंगाबाद मधील सभेबाबत चर्चा होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement