Maharashtra Assembly Session: विधानसभा अध्यक्ष निवडणूकी दरम्यान Yamini Yashwant Jadhav मत नोंदवताना विरोधकांकडून 'ED, ED' चा नारा (Watch Video)
यामिनी जाधव बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी आहेत.
विधानसभा अध्यक्ष निवडणूकी दरम्यान Yamini Yashwant Jadhav आपलं मत भाजपाच्या राहुल नार्वेकरांच्या बाजूने नोंदवताना विरोधकांकडून 'ED, ED' चा नारा करण्यात आला. दरम्यान यामिनी जाधव या एकनाथ शिंदे गटामध्ये सहभागी झाल्या आहेत. यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव यांना मागील काही महिन्यात ईडी, आयकर विभागाच्या धाडींना सामोरे जावं लागलं होतं.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement