Laxman Jagtap Dies: आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार, अजित पवार यांच्यासह मान्यवरांकडून श्रद्धांजली

क्ष्मण जगताप यांच्या निधनाने पिंपरी चिंचवड शहरातील एक महत्त्वाचे राजकीय व्यक्तीमत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. राजकीय वर्तुळातही लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे दु:ख व्यक्त केले जात आहे. अनेक बड्या नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केले आहे.

Laxman Jagtap (Photo Credit - Facebook)

Laxman Jagtap Dies: भाजप आमदार आमदार लक्ष्मण जगताप यांचे पाठिमागील प्रदीर्घ काळापासून सुरु असलेल्या आजारामुळे निधन झाले आहे. पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.  लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने पिंपरी चिंचवड शहरातील एक महत्त्वाचे राजकीय व्यक्तीमत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. राजकीय वर्तुळातही लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे दु:ख व्यक्त केले जात आहे. अनेक बड्या नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केले आहे. 

पाहा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

आमदार रोहित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now