Monkeypox हाताळण्यासाठी Ministry of Health and Family Welfare कडून नवी नियमावली जारी; आंतरराष्ट्रीय प्रवाशांना 'या' सूचना

केरळ मध्ये भारतातील पहिला मंकिपॉक्सचा रूग्ण आढळला आहे. तो युएई मधून भारतात आला आहे.

Passengers at Chhatrapati Shivaji Maharaj International Airport in Mumbai (Photo Credit: PTI)

भारतामध्ये Monkeypox चा पहिला रूग्ण आढळल्यानंतर आता मंकिपॉक्सला हाताळण्यासाठी Ministry of Health and Family Welfare कडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळावा, मृत किंवा जिवंत वन्य प्राणी आणि इतरांशी संपर्क टाळावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now