मंत्री Uday Samant यांची आयुक्त, जिल्हाधिकारी आणि कुलगुरूंसोबत बैठक; शैक्षणिक संस्थांमधील कोविड 19 च्या परिस्थितीचा घेतला आढावा

शैक्षणिक संस्थांमधील कोविड 19 ची परिस्थिती आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याच्या पद्धतींचे मूल्यांकन करण्यासाठी बैठक घेतली

Uday Samant | (File Photo)

महाराष्ट्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणू रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसत आहे. ही कोरोनाची तिसरी लाट असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशात आज महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि कुलगुरूंसोबत शैक्षणिक संस्थांमधील कोविड 19 ची परिस्थिती आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याच्या पद्धतींचे मूल्यांकन करण्यासाठी बैठक घेतली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)