Mahatma Gandhi यांच्याबद्दल आपत्तीजनक विधान केल्याप्रकरणी Jitendra Awhad यांची Kalicharan Maharaj विरूद्ध Naupada Police Station मध्ये तक्रार दाखल

नथुराम गोडसेचं समर्थन करणार्‍या आणि आपत्तीजनक विधानांविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.  आयपीसी  294, 295, 506 & 34 अंतर्गत ही तक्रार नोंदवली गेली आहे.

Jitendra Awhad | (Photo Credits: Facebook)

Mahatma Gandhi यांच्याबद्दल आपत्तीजनक विधान केल्याप्रकरणी मंत्री Jitendra Awhad यांनी Kalicharan Maharaj विरूद्ध Naupada Police Station मध्ये तक्रार दाखल केली आहे. काल कालिचरण महाराज विरूद्ध पुण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नथुराम गोडसेचं समर्थन करणार्‍या आणि आपत्तीजनक विधानांविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.  आयपीसी  294, 295, 506 & 34 अंतर्गत ही तक्रार नोंदवली गेली आहे.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now