Mumbai Coastal Road: मुंबई सागरी किनारी रस्ता प्रकल्प अंतर्गत पहिल्या बोगद्याचे खणन पुर्ण
आज, 10 जानेवारी 2022 रोजी दुपारी 3.15 वाजता स्वराज्यभूमी (गिरगांव चौपाटी) येथे 'ब्रेक थ्रू' होणार आहे.
मुंबई किनारी रस्ता प्रकल्पात प्रियदर्शनी पार्क ते गिरगांव चौपाटी ह्या पहिल्या बोगद्याचे खणन, भारतातील सर्वात मोठ्या 'मावळा' ह्या टिबीएमद्वारे पूर्ण होत आहे.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Vinesh Phogat Cousin Navdeep Death: ऑलिंपियन विनेश फोगटवर कोसळला दु:खाचा डोंगरळ; भाऊ कुस्तीगीर नवदीपचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू
Thane's Majiwada Flyover to Remain Closed: ठाणे येथील माजीवाडा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद; 15 रात्रींसाठी वाहतूक मार्गात बदल
Tuljapur Accident: पावसामुळे चालकास अंदाज न आल्याने नादुरुस्त उभ्या ट्रकवर भरधाव आयशर टेम्पोची धडक; भीषण अपघातात दोन ठार
Mumbai to Dubai Train: दुबई-मुंबई अंडरवॉटर रेल्वे प्रस्ताव; प्रवासाचा वेळ दोन तासांपर्यंत कमी होण्याची शक्यता
Advertisement
Advertisement
Advertisement