मुंबई किनारी रस्ता प्रकल्पात प्रियदर्शनी पार्क ते गिरगांव चौपाटी ह्या पहिल्या बोगद्याचे खणन, भारतातील सर्वात मोठ्या 'मावळा' ह्या टिबीएमद्वारे पूर्ण होत आहे.
Tweet
थेट प्रक्षेपण!
मुंबई किनारी रस्ता प्रकल्पात प्रियदर्शनी पार्क ते गिरगांव चौपाटी ह्या पहिल्या बोगद्याचे खणन, भारतातील सर्वात मोठ्या 'मावळा' ह्या टिबीएमद्वारे पूर्ण होत आहे.
आज, १० जानेवारी २०२२ रोजी दुपारी ३.१५ वाजता स्वराज्यभूमी (गिरगांव चौपाटी) येथे 'ब्रेक थ्रू' होणार आहे. pic.twitter.com/QkPehaUn9P
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)