Milind Narvekar यांना मातृशोक, सांत्वनासाठी मुख्यंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर दाखल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक आणि शिवसेना नेते मिलींद नार्वेकर यांना आज मातृशोक झाला. मिलींद नार्वेकर यांच्या सांत्वनासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस अनेक मान्यवर त्यांच्या घरी दाखल झाले होते.

Milind Narvekar | (Photo Credit: You Tube)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक आणि शिवसेना नेते मिलींद नार्वेकर यांना आज मातृशोक झाला. मिलींद नार्वेकर यांच्या सांत्वनासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस अनेक मान्यवर त्यांच्या घरी दाखल झाले होते.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement