Mumbai Local MegaBlock: मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; मध्य मार्गावर 24 तासांचा जम्बोब्लॉक
ठाणे-दिवा मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या लेनचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी 24 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्ये रेल्वेने ट्विट करुन दिली आहे.
रविवार 2 जानेवारी 2022 रोजी मध्य रेल्वे (Central Line) आणि हार्बर लाईनवर (Harbour line) मेगाब्लॉक (Mumbai Local MegaBlock) घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक 24 तासांचा असेल. ठाणे-दिवा मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या लेनचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी 24 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्ये रेल्वेने ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
Tweet
24 तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉक - कळवा अणि दिवा दरम्यान स्लो कॉरिडॉरवर 5 व्या आणि 6 व्या लाईनच्या कामासाठी दिनांक 2.1.2022 (रविवार) च्या 02.00 वाजलेपासून ते दिनांक 3.1.2022 (सोमवार) च्या 02.00 वाजेपर्यंत. pic.twitter.com/rqjoPumRZq
— Central Railway (@Central_Railway) December 31, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 02, 2022 09:58 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

