Nawab Malik Bail: माझगाव दंडाधिकारी न्यायालयाकडून नवाब मलिकांना 15,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना 15,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

Nawab Malik | (Photo Credits: Facebook)

माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना 15,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. तसेच भाजपचे मोहित कंबोज भारतीय यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याप्रकरणी त्यांना 5000 रुपये जमा करण्यास सांगितले. या प्रकरणी पुढील सुनावणी 30 डिसेंबर आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement