Lok Sabha Election 2024: मुंबईकरांना मतदानाचं आवाहन करण्यासाठी सी लिंकवर खास रोषणाई

आमदार वारिस पठाण यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून मी उद्या मतदान करणार तूम्ही पण करणार का ? असे कॅप्शन त्यांनी लिहले आहे.

Lok Sabha Election 2024: मुंबईकरांना मतदानाचं आवाहन करण्यासाठी सी लिंकवर खास रोषणाई
Sea Link | PC: X

मुंबईमध्ये उद्या सहा जागेवर मतदान हे पार पडणार आहे. मुंबईत मतदान करण्यासाठी मतदारांना संदेश देण्यात येत आहे. मुंबईतील आकर्षणाचा एक भाग असलेल्या Bandra Worli Sea Link वर देखील खास रोषणाईच्या माध्यमातून मतदान करण्याचं आवाहन करण्यात आले होते. मराठी, इंग्रजी मधून हा संदेश झळकत होता. आमदार वारिस पठाण यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून मी उद्या मतदान करणार तूम्ही पण करणार का ? असे कॅप्शन त्यांनी लिहले आहे.

पाहा व्हिडिओ -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 19, 2024 10:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).