Matoshree-Hanuman Chalisa Row: आमदार Ravi Rana तळोजा कारागृहातून बाहेर; हातात हनुमान चालीसा घेत पत्नी Navneet Rana यांची लीलावती रूग्णालयात भेट घेण्यासाठी रवाना

23 एपिलला रवी राणा यांना अटक झाल्यानंतर तळोजा कारागृहामध्ये ठेवण्यात आले होते.

आमदार Ravi Rana यांची देखील आज 12 दिवसांनंतर तळोजा कारागृहातून सुटका झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालिसाचं पठण करण्यावर राणा दाम्पत्य आग्रही होते. त्यावरूनच त्यांना 23 एप्रिला मुंबईत अटक झाली होती. राणा कारागृहा बाहेर पडताच हातात हनुमान चालीसा घेत पत्नी Navneet Rana यांची लीलावती रूग्णालयात भेट घेण्यासाठी  रवाना झाले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या

Maharashtra Cabinet Expansion: महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीमधील तिन्ही पक्षांत नाराजी नाट्य सुरु; छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, तानाजी सावंत, रवी राणा सह पहा कोण कोण झाले खट्टू

Sambhal Temple News: यूपीच्या संभलमध्ये 46 वर्षांनंतर उघडलेल्या मंदिरात केली महादेवाची पूजा, भाविकात पाहायला मिळाले जल्लोषाचे वातावरण, व्हिडीओ व्हायरल

Ustad Zakir Hussain Admitted To US Hospital: जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांची प्रकृती चिंताजनक; अमेरिकेच्या रुग्णालयात दाखल

Rat Nibbles Child’s Toe: कर्करोगाच्या उपचारासाठी दाखल मुलाचे बोट उंदरांनी कुरतडले; सकाळी झाला मृत्यू, राजस्थानच्या सर्वात मोठ्या कॅन्सर हॉस्पिटलमधील धक्कादायक घटना