Matoshree Hanuman Chalisa Row: खार पोलिसांकडून अटक केलेल्या 16 शिवसैनिकांना जामीन मंजुर

Matoshree Hanuman Chalisa Row मध्ये नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या मुंबईतील घराजवळ धुडघूस घालणार्‍या शिवसैनिकांची सुटका झाली आहे.

Representative image

Matoshree Hanuman Chalisa Row मध्ये नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या मुंबईतील घराजवळ धुडघूस घालणार्‍या शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली होती.  खार पोलिसांकडून अटक केलेल्या 16 शिवसैनिकांना जामीन मंजुर झाला आहे सार्‍यांची सुटका करण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now