Unity Fabtex Industries Fire: महाडमधील फॅबटेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या चार ते पाच गाड्या घटनास्थळी दाखल
या कंपनीमध्ये कार्पेट बनवण्याचा कारखाना असून यामध्ये काही प्रमाणात ऑइलचे ड्रम असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. बाहेर अग्निशमन दलाच्या पाच चार ते पाच गाड्या आज विजवण्याचे काम मोठ्या शर्तीने करत आहेत.
रायगड जिल्ह्यातील युनिटी फॅबटेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट डी 48 मधिल फॅबटेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला भीषण आग लागली असून यामध्ये संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. या कंपनीमध्ये कार्पेट बनवण्याचा कारखाना असून यामध्ये काही प्रमाणात ऑइलचे ड्रम असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. बाहेर अग्निशमन दलाच्या पाच चार ते पाच गाड्या आज विजवण्याचे काम मोठ्या शर्तीने करत आहेत. सदर कंपनीत अपघातात कोणी जखमी जखमी अथवा कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली सध्या तरी दिसत नाही.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Reliance Industries ने मागे घेतली 'Operation Sindoor' साठीची ट्रेडमार्क रिक्वेस्ट; 'कंपनीत कनिष्ठ व्यक्तीने परवानगी शिवाय अर्ज केल्याचं' स्पष्टीकरण
Advertisement
Advertisement
Advertisement