Kamrup-Metro district: आसाममधील कामरूप-मेट्रो जिल्ह्यातील प्लॅस्टिक गोदामाला भीषण आग (watch video)
आगीच्या ज्वाळा आसमंताता उठत आहे. परिसरात धुरामुळे काळोखी पाहायाल मिळत आहे.
असाम राज्यातील कामरूप-मेट्रो जिल्ह्यातील जोरबत परिसरात प्लँस्टिक बॉक्स साठवण्याच्या गोदामास भीषण आग लागली आहे. आगीच्या ज्वाळा आसमंताता उठत आहे. परिसरात धुरामुळे काळोखी पाहायाल मिळत आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पुढील तपशीलाची प्रतीक्षा आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)