Ulhasnagar Market Fire: उल्हासनगरमधील न्यू गजानन मार्केटमध्ये भीषण आग; पहा व्हिडिओ
संध्याकाळी उशिरा लागली ही आग आजूबाजूच्या दुकानांपर्यंत झपाट्याने पसरली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
Ulhasnagar Market Fire: उल्हासनगर (Ulhasnagar) मधील न्यू गजानन मार्केट (New Gajanan Market) मध्ये भीषण आग (Fire) लागली. संध्याकाळी उशिरा लागली ही आग आजूबाजूच्या दुकानांपर्यंत झपाट्याने पसरली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन विभागाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, आजूबाजूच्या सर्व लोकांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करून बचाव कार्य सुरू आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
उल्हासनगरमधील न्यू गजानन मार्केटमध्ये भीषण आग; पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement