Ketaki Chitale Derogatory Post Case: केतकी चितळेने आपली अटक अवैध म्हणत Bombay High Court मध्ये दाखल केली नवी याचिका
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात फेसबुकवर अपमानास्पद पोस्ट शेअर केल्याच्या आरोपावरून केतकी चितळेला १५ मे रोजी अटक करण्यात आली होती.
अभिनेत्री केतकी चितळेला एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांच्या विरूद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याने तिला अटक झाली आहे. दरम्यान तिच्यावर राज्यात विविध पोलिस स्थानकांमध्ये गुन्हे दाखल असून जामीन नाकारण्यात आले आहेत. अशा वेळी तिने आता आपली अटक अवैध म्हणत Bombay High Court मध्ये एक नवी याचिका दाखल केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)