Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत युवराज संभाजीराजे छत्रपती सुरु करणार संवाद दौरा; 2 जुलै 2021 रोजी पुणे येथून प्रारंभ
मराठा आरक्षणाबाबत युवराज संभाजीराजे छत्रपती सुरु करणार संवाद दौरा
युवराज संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षणाबाबत संवाद दौरा सुरु करणार आहेत. शुक्रवार, 2 जुलै 2021 रोजी सकाळी 9 वाजता पुणे येथून या दौऱ्यास प्रारंभ होणार आहे. सायंकाळी 6 वाजता बीड येथे मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्यांवर समाजबांधवांशी संवाद होईल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Wishes In Marathi: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त Quotes, Messages, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा धर्मवीर शंभूराजांची जयंती!
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2025 HD Images: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे करा शंभूराजांना त्रिवार वंदन!
Advertisement
Advertisement
Advertisement