Maratha Reservation Issue: मराठा आरक्षण आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीस कोण कोण उपस्थित? Watch Video
मराठा आरक्षण संदर्भात विचारविनीमय करण्यासाठी नुकतीच एक सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला विविध पक्षाचे नेते उपस्थित होते. खास करुन सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंच्या नेत्यांची उपस्थिती उल्लेखनिय होती.
मराठा आरक्षण संदर्भात विचारविनीमय करण्यासाठी नुकतीच एक सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला विविध पक्षाचे नेते उपस्थित होते. खास करुन सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंच्या नेत्यांची उपस्थिती उल्लेखनिय होती. शिवसेना (UBT) आमदार अनिल परब यांनी या बैठकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या व्हिडिओत आपण या बैठकीला कोणकोणते नेते उपस्थित होते हे पाहू शकता.
ट्विट
शासनाने आयोजित केलेल्या मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत आज सहभाग नोंदविला. मराठा समाजाला आरक्षण देताना ते कायद्याच्या कसोटीवर टिकले पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली. तसेच खालील मागण्या केल्या. pic.twitter.com/r7ojusXkpZ
— Anil Parab (@advanilparab) September 11, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 12, 2023 10:05 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

