ज्ञानेश्वर महाराज माऊली पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वाहतुकीत अनेक बदल केले आहे. याची माहिती मिळण्यासाठी लिंक तयार करण्यात आली आहे. उपलब्ध पर्यायी मार्गांची माहिती तसेच वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधांची माहिती यात मिळणार आहे.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज माऊली पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये करण्यात येणारे वाहतुकीचे बदल उपलब्ध पर्यायी मार्गांची माहिती तसेच वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधांची माहिती खालील लिंक मध्ये देण्यात आली आहे.
👇https://t.co/yMinlG2BTd@DGPMaharashtra
— Pune Rural Police (@puneruralpolice) June 20, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)