Mansukh Hiren Murder Case: परिस्थितीजन्य पूरावे पाहिल्यावर सचिन वाझे यांनी गुन्हा कबूल केल्याचे वृत्त

Sachin Waze (Photo Credits: ANI)

परिस्थितीजन्य पूरावे पाहिल्यावर सचिन वाझे यांनी गुन्हा कबूल केल्याचे वृत्त आहे. गुन्हा केल्यानंतर काही पुरावे मुंबईतील मिठी नदीत फेकण्यात आले. एनआएने हे पुरावे पाणबुडे आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने बाहेर काढले. यात डीव्हीआर, लॅपटॉप, एक वाहनाची नंबरप्लेट आणि इतर काही वस्तू मिळाल्या, असे वृत्त एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement