Mankhurd Railway Station Video: आरपीएफ जवानांनी वाचवले चालत्या ट्रेनमधून पडलेल्या महिला आणि मुलाचे प्राण, मानखूर्द येथील घटना

मुंबईतील मानखुर्द रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये चढल्यानंतर प्रवाशांच्या धक्क्यामुळे चालत्या लोकल ट्रेनमधून पडलेल्या महिला आणि तिच्या मुलाचे प्राण आरपीएफ (रेल्वे संरक्षण दल) च्या गुन्हे शाखेच्या दोन जवानांनी वाचवले.

Mankhurd Railway Station (Photo Credit - Twitter)

मुंबईतील मानखुर्द रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये चढल्यानंतर प्रवाशांच्या धक्क्यामुळे चालत्या लोकल ट्रेनमधून पडलेल्या महिला आणि तिच्या मुलाचे प्राण आरपीएफ (रेल्वे संरक्षण दल) च्या गुन्हे शाखेच्या दोन जवानांनी वाचवले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपणही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now