उद्योगपती Mukesh Ambani यांच्या निवासस्थानी ‘Mango Manorath’ (Watch Video)
अब्जाधीश आणि रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी शनिवारी त्यांच्या निवासस्थानी अँटिलिया येथे विशेष "आंबा मनोरथ" आयोजित करण्यात आला. यावेळी पूजाही संपन्न झाली. हा खास क्षण पद्धतीने रेकॉर्ड करण्यात आला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला.
अब्जाधीश आणि रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी शनिवारी त्यांच्या निवासस्थानी अँटिलिया येथे विशेष "आंबा मनोरथ" आयोजित करण्यात आला. यावेळी पूजाही संपन्न झाली. हा खास क्षण पद्धतीने रेकॉर्ड करण्यात आला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. जो व्हायरल झाला आहे. अंबानी समूह हा जागतिक स्तरावर आंब्याच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे, ज्याचा साठा अनेक देशांमध्ये निर्यात केला जातो.
ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement