Nude Woman Video Call Fraud: बाथरुममध्ये असताना अचानक नग्न महिलेचा आला व्हिडीओ कॉल, Sextortion प्रकरणात तरुणास तब्बल ३ लाखांचा गंडा
अश्लिल व्हिडीओ कॉलनंतर पुरुषास ३ लाखांहून अधिक रकमेची मागणी करण्यात आली तसेच रक्कम न दिल्यास व्हिडीओ कॉलवर संभाषण सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.
दिवसेंदिवस सेक्सटॉर्शनच्या प्रकारात मोठी वाढ होतांना दिसत आहे. अश्लीलतापूर्ण व्हिडीओ कॉल किंवा मेसेजेसच्या माध्यमातून अनेकांना लाखोंचा गंडा घातला जात आहे. असाचं एक धक्कादायक प्रकार मुंबईच्या चेंबूर परिसरात घडला आहे. ३९ वर्षिष पुरुषास आंघोळ करताना अचानक एक व्हिडीओ कॉल आला. संबंधीत व्हिडीओ कॉल रिसीव्ह करता व्हिडीओ कॉलवरील महिला नग्न अवस्थेत होती. तरी त्या अश्लिल व्हिडीओ कॉलनंतर पुरुषास ३ लाखांहून अधिक रकमेची मागणी करण्यात आली तसेच रक्कम न दिल्यास व्हिडीओ कॉलवर संभाषण सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.
#MiddayNews |#Mumbai: #Chembur man loses Rs 3 lakh to sextortion involving fake cops
Via: @AnuragANK #MumbaiNews #Update https://t.co/UfGrtto54j
— Mid Day (@mid_day) January 8, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 08, 2023 09:16 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

