Auto On Railway Platform Video: रेल्वे प्लॅटफॉर्मवर रेल्वे नाही तरी चक्क ऑटोची स्वारी, पहा कुर्ला रेल्वे स्थानकावरचा अजब व्हिडीओ

कुर्ला रेल्वे स्थानकावरचा हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

तुम्ही रेल्वे स्थानकच्या फलाटावरुन कायमचं रेल्वे धरुन प्रवास केला असेल. पण तुम्ही रेल्वेच्या फलाटावरुन कधी ऑटो पकडला आहे का? मुंबईतील कुर्ला रेल्वे स्थानकाच्या फलाटावर एक ऑटोवाला थेट ऑटो रेल्वे स्थानकाच्या फलाटावर आपला ऑटो चालवताना दिसला. कुर्ला रेल्वे स्थानकावरचा हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif