Chembur Road Accident: चेंबुर परिसरात भरधाव वेगात असलेल्या दुचाकी-चारचाकी च्या धडकेत एकाचा मृत्यू; पहा अपघाताची काळजाचा ठोका चुकवणारी दृश्य (Watch Video)

मुंबईच्या चेंबुर परिसरात भरधाव वेगात असलेल्या दुचाकी-चारचाकी च्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे.

Chembur Road Accident:  चेंबुर परिसरात भरधाव वेगात असलेल्या दुचाकी-चारचाकी च्या धडकेत एकाचा मृत्यू; पहा अपघाताची काळजाचा ठोका चुकवणारी दृश्य (Watch Video)

मुंबईच्या चेंबुर परिसरात भरधाव वेगात असलेल्या दुचाकी-चारचाकी च्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे.  या अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाली आहे. या रस्ते अपघातामध्ये एका अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ही घटना 27 ऑक्टोबरची आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 30, 2022 07:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).