Hoax Call About Bomb in Mumbai: दारूच्या नशेत एकाचा पुन्हा Mumbai Police Control Room ला फोन; स्फोट घडवून आणण्याची खोटी माहिती देणारा अटकेत

मुंबईच्या बांगुर नगर पोलिस स्टेशन मध्ये पोलिसांना खोटा धमकीचा कॉल करण्या बाबत केस नोंदवली असून आरोपी अटकेत आहे.

Call | Pixabay.com

मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूम मध्ये आज पुन्हा काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होते. गणेशोत्सवाच्या तोंडावर कंट्रोल मरूम मध्ये एकाने फोन करून मुंबई मध्ये काही जण बोम्ब बनवत आहेत आणि त्याचा धमाका कंट्रोल रूम मध्ये होणार असल्याचा म्हणाला होता. नंतर पोलिस तपासामध्ये हा कॉल त्या व्यक्तीने दारूच्या नशेत केल्याचं म्हटलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार बांगुर नगर पोलिस स्टेशन मध्ये याबाबत केस नोंदवली असून आरोपी अटकेत आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now