मुंबई लोकलच्या लेडीज डब्ब्यामध्ये पुरूष खुलेआम ड्र्ग्स घेतोय? Viral Video ची पोलिसांकडून दखल (Watch Video)
एका महिलेने व्हिडिओ ट्वीट करत एक पुरूष लेडीज कोच मध्ये ड्रग्स हुंगत असल्याचा दावा केला आहे.
सोशल मीडीया मध्ये एक व्हिडिओ वायरल होत आहे. ज्यात एक पुरूष लेडीज डब्ब्यामध्ये कथितपणे ड्रग्स घेत आहे. महिलेने दावा केला आहे की व्हिडिओमधील व्यती खुलेआम रूमालातून ड्र्ग्स हुंगत होता. हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी व्हिडिओ संबंधित विभागाला पुढील तपासासाठी पाठवला आहे.
System Need to be changed, Kindly Notice from Railway Ministry, Maharashtra Government & Mumbai Police महिलांच्या डब्यात आता नशा करण्यापर्यंत मजल हाच आहे का प्रगतशील महाराष्ट्र..! pic.twitter.com/pNeUTUMoRI
— Samruddhi Thakare (@SamruddhiThaka7) October 18, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 20, 2023 05:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

