Mamata Banerjee आज मुंबई दौर्यावर येणार आहे. त्या 3 दिवस मुंबई मध्ये असणार आहेत. या दौर्यादरम्यान त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, NCP अध्यक्ष शरद पवार यांची घेणार भेट घेणार आहेत.
#MamataBanerjee to visit #Mumbai, will meet #UddhavThackeray and #SharadPawar@AITCofficial @derekobrienmp
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaidc) November 30, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)