Malegaon Weapon Seized: राज्यात घातपाताचा कट? अज्ञात प्रवाशाकडून ३१ शस्त्र जप्त, मालेगाव पोलिसांची मोठी कारवाई
मालेगाव पोलिसांनी शस्त्रे जप्त केली असुन या जप्त केलेल्या शस्त्रांची किंमत 17,400 रुपये आहे. तरी पुढील तपास सुरू आहे अशी माहिती मालेगावचे एएसपी अनिकेत भारती यांनी दिली आहे.
अजमेरहून येणाऱ्या बसमधून परवेझ आलम नावाच्या व्यक्तीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अजमेरहून येणाऱ्या या आलम नामक प्रवाशाकडे 8 तलवारी आणि 10 चाकूंसह तब्बल 31 सापडली आहेत. मालेगाव पोलिसांनी ही शस्त्रे जप्त केली असुन या जप्त केलेल्या शस्त्रांची किंमत 17,400 रुपये आहे. तरी पुढील तपास सुरू आहे अशी माहिती मालेगावचे एएसपी अनिकेत भारती यांनी दिली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement