Malad 'Ram Navami' Shobha Yatra हिंसाचार प्रकरणातील 21 अटकेत असलेल्यांना 6 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी

Malad 'Ram Navami' Shobha Yatra हिंसाचार प्रकरणातील 21 आरोपींना 6 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Arrest | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Malad 'Ram Navami' Shobha Yatra हिंसाचार प्रकरणातील 21 अटकेत असलेल्यांना 6 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. आज त्यांना बोरिवली कोर्टामध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यावेळी त्यांना पोलिस कोठडीत पाठवण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. काल राम नवमी साजरी होत असताना महाराष्ट्रासह देशामध्ये काही ठिकाणी दंगलीच्या घटना समोर आल्या आहे. सध्या मालाडच्या मालवणी भागातील स्थिती नियंंत्रणात आहे.
पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement