Mumbai: मुंबईत राबवणार ‘माझी मुंबई - स्वच्छ मुंबई’ अभियान, राज्य सरकारकडून जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन

मुंबईत ‘माझी मुंबई - स्वच्छ मुंबई’ अभियान राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने हे अभियान राबवण्यात येणार आहे.

Image of Bandra Worli Sea Link in Mumbai (Image Credit: Facebook/BWSL.Mumbai)

मुंबई (Mumbai) शहरात ‘माझी मुंबई - स्वच्छ मुंबई’ (Majhi Mumbai Swachh Mumbai) अभियान राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने हे अभियान राबवण्यात येणार आहे. तरी या अभियाना अंतर्गत जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करावे असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री दिपक केसरकरांकडून (Deepak Kesarkar) देण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement