Majeed Memon: आधी पंतप्रधान मोदींचं कौतुक आता थेट राष्ट्रवादीतून कलटी, माजीद मेमन यांचा राष्ट्रवादीला रामराम

१६ वर्षांच्या राष्ट्रवादीतील आठवणींना उजाळा देत राष्ट्रवादीचे सर्वोसर्वे शरद पवार यांचे त्यांनी आभार मानले आहेत. तर वैयक्तीक कारणास्तव मी सदस्यत्व सोडत आहे अशा आशयाचं ट्विट माजिद मेमन यांनी केलं आहे.

राष्ट्रवादीतील एक बड नाव म्हणजे माजिद मेमन. पण गेले काही दिवसांपासून मेमन राजकारणापासून अंतर राखतांना दिसत आहे अशी चर्चा असताना आता थेट माजीद मेमन यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. याबाबत ट्विट करत त्यांनी माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये १६ वर्षांच्या राष्ट्रवादीतील आठवणींना उजाळा देत राष्ट्रवादीचे सर्वोसर्वे शरद पवार यांचे त्यांनी आभार मानले आहेत. तर वैयक्तीक कारणास्तव मी सदस्यत्व सोडत आहे अशा आशयाचं ट्विट मेमन यांनी केलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now