Makar Sankranti: मकर संक्रांतीच्या महावितरणाकडून अनोख्या शुभेच्छांसह खबरदारीच्या सुचना

मकर संक्रांती दरम्यान साजऱ्या करण्यात येणार असलेल्या पतंगोत्सवाबाबत काही खास सुचना देखील देण्यात आल्या आहेत. पतंग विद्युत तारा असणाऱ्या परिसरा ऐवजी खुल्या मैदानात पतंग उडवण्यास सांगितलं आहे.

मकर संक्राती अगदी आठवड्यावर येवून ठेपली आहे. अगदी खमंग भाजणीच्या तिळाचा सुगंध, तिळगूळाचे लाडू, हलव्याचे दागिने आणि सगळ्यात उत्सहापूर्ण म्हणजे पतंगोत्सव. मकर संक्राती आली आणि पतंगचं नाही उडवली तर मकर संक्राती आल्याचा जराही भास होत नाही. या मकर संक्रांती निमित्त महावितरणा कडून राज्यातील जनतेला विशेष शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तसेच दरम्यान साजऱ्या करण्यात येणार असलेल्या पतंगोत्सवाबाबत काही खास सुचना देखील देण्यात आल्या आहेत. पतंग विद्युत तारा असणाऱ्या परिसरा ऐवजी खुल्या मैदानात पतंग उडवण्यास सांगितलं आहे. तसेच तारेत अडकलेला मांजा न काढण्याचे किंवा स्पर्श देखील न करण्याच्या सुचना महावितरणा कडून देण्यात आल्या आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement