Corona Management In Maharashtra: कोविड उपाययोजनांबाबत अजित पवार यांचा सवाल, देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर

चीन आणि जगभरामध्ये कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढत असलेल्या बातम्या येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र त्या दृष्टीने सतर्क झाला आहे का. तशी परिस्थीती उद्भवल्यास राज्य सरकार काय उपाययोजना करत आहे? त्यासाठी आवश्यक एखादी समिती किंवा टास्क फोर्स स्थापन केला जाणार आहे काय? असा सवाल राज्यविधिमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला.

Devendra Fadnavis (Pic Credit - ANI)

चीन आणि जगभरामध्ये कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढत असलेल्या बातम्या येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र त्या दृष्टीने सतर्क झाला आहे का. तशी परिस्थीती उद्भवल्यास राज्य सरकार काय उपाययोजना करत आहे? त्यासाठी आवश्यक एखादी समिती किंवा टास्क फोर्स स्थापन केला जाणार आहे काय? असा सवाल राज्यविधिमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला. यावर आपण लवकरच या बाबत उपाययोजना करण्यासाठी एखादी समिती किंवा टास्क फोर्स स्थापन करु असे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abdul Kadir (@abdulkadir_shaikh)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement