Maharashtra Weather Updates: मराठवाड्यात ढगाळ वातावरण; काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

नांदेड,हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यात काल मध्यरात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

Rain | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मराठवाड्यात आज (24 एप्रिल)  ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचेही संकेत आहेत. नांदेड,हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यात काल मध्यरात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement